प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा-आरबाज आतार
- प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा-आरबाज आतार
- ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून किंवा सेल्फ सर्वे करून आपली नोंदणी 30 एप्रिल पर्यंत पुर्ण करून घ्यावी.
- येळंबघाट प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सध्या सर्वे सुरु असून बीड तालुक्यातील नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा व यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी किंवा आपण स्वतः सेल्फ सर्वे करून आपली नोंदणी करून घ्यावी नोंदणी करण्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख असून त्या अगोदर सर्व गोरगरीब लोकांनी प्रधानमंत्री आवास योजने मध्ये आपला सर्वे करून घ्यावा असे आव्हान पत्रकार आरबाज आतार यांनी केले आहे.
error: Content is protected !!