9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

चौसाळा येथिल हजरत चदंन शहावली ऊर्सच्या अध्यक्षपदी उपसरपंच अंकुश कळासे तर उपाध्यक्षपदी पवन कुचेकर

  • चौसाळा येथिल हजरत चदंन शहावली ऊर्सच्या अध्यक्षपदी उपसरपंच अंकुश कळासे तर उपाध्यक्षपदी पवन कुचेकर
  • सचिवपदी सलीम जहागिरदार व प्रा.सुधीर चौधरे
  • (चौसाळा प्रतिनिधी): बीड तालुक्यातील चौसाळा येथील हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत चदंन शहावली ऊर्स निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील बैठकीमध्ये अध्यक्षपदी चौसाळा शहराचे उपसरपंच अंकुश कळासे तर उपाध्यक्षपदी पवन कुचेकर तर सचिव पदी प्रा.सुधीर चौधरे,सलीम जहागिरदार तर कोषध्यक्षपदी त्रिबंक जोगदंड यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी विविध कमिटीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या मार्गदर्शकपदी सतीष(भाऊ)जोगदंड,मोहम्मद शरीफ सौदागर,श्रीमंत सोनवणे,सुधाकर गुजांळ,बळीराम राऊत,श्रीकांत शिंदे,श्रीराम नाईक ,बबन निनाळे,आमोल कांबळे,किशोर ढोकणे,पंजाब वाघमारे,विवेक कुचेकर तर सदंल कमिटीमध्ये अकबर जहागिरदार,मोहम्मद शरीफ सौदागर,जाकेर मुजावर,अजीम मुलानी,अरबाज मुलानी,इरशाद कुरेशी,फय्युम कुरेशी,खमर मुलानी,खलील मुजावर,अनवर शेख तर सांस्कृतीक कमिटीमध्ये विजयराजे शिंदे,अर्जुन चौधरे,पोपट कळसकर,मिराज मुलानी,महाविर सोनवणे,अमोल कांबळे,विलास ढोकणे,लखन जोगदंड,विवेक कुचेकर,शैलेश सोनवणे,दिपक जाधव,शेषेराव निनाळे,महादेव चौधरे तर कुस्ती कमिटीमध्ये सलीम कुरेशी,शहाजी जोगदंड,अंकुश सोनवणे,बिभिषण शिंदे,विवेक कुचेकर,नरहरी काशिद यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी नय्युम मामु कुरेशी,मिराज मुलानी,किशोर वाघमारे,प्रविण सोनवणे,बाबु देशमुख,सुरज सोनवणे,मिंलीद सोनवणे,अमोल शेटे,पंजाब सोनवणे,चंदु चौधरी,मुज्जु जहागिरदार,अजिनाथ नाईकवाडे,अस्लम जहागिरदार,जुबेर कुरेशी,अमन मुलानी,मोहम्मद कुरेशी,अलिम मुलानी,मोमीन मुजावर,अजहर कुरेशी यांच्यासह चौसाळा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक,डॉक्टर,पत्रकार, नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!