न्यायालयीन वकील कर्मचारी भीम जयंती अध्यक्षपदी -ऍड.विनायक जाधव
बीड (प्रतिनिध ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती महोत्सव मोठ्या हर्ष उत्सवात साजरी करण्यासाठी बीड येथील सर्व वकील बंधू-भगिनी आणि कर्मचारी यांची बैठक दिनांक एक मार्च 2025 रोजी ज्येष्ठविधीज्ञ ऍड.बाळासाहेब बाहेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन 2025 भीम जयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणी मध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली,
अध्यक्ष ऍड.विनायक जाधव, उपाध्यक्ष ऍड.राईस पठाण, सचिव ऍड.प्रवीण सेम सरचिटणीस, ऍड. यासेर पटेल, कार्याध्यक्ष ऍड.सुभाष पिसोरे सहसचिव ऍड.श्रीकांत जाधव, कोषाध्यक्ष ऍड.गोरक्ष खेडकर महिला प्रतिनिधी ऍड.रेखा वडमारे, याप्रमाणे कार्यकारी निवडण्यात आली तसेच उत्कृष्ट भीम जयंती साजरी करण्यासाठी वेगवेगळे उस्तव समिती स्थापन करण्यात आली,
मोटार सायकल बंधुभाव रॅली प्रमुख ऍड.राहुल साळवे, व्याख्यान समिती व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ऍड.रोहिदास येवले, प्रसिद्धीप्रमुख ऍड.विलास जोशी, तर मार्गदर्शक म्हणून ऍड.वसंत वडमारे, ऍड. के.एस. पंडित, ऍड.भीमराव चव्हाण, ऍड.शिवाजी साळवे, ऍड.नितीन वाघमारे, ऍड.अविनाश गडगे, ऍड.राजन साळवी, ऍड.सतीश सोनवणे, ऍड.फिडेल चव्हाण, ऍड.शिवाजी कांबळे, ऍड.राजू शिंदे, ऍड.शिवाजी झिंजुर्डे, ऍड.काकासाहेब सोनवणे, ऍड.अशोक वाघमारे,
यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीत शेवटी आभार प्रदर्शन ऍड.पंकज रायबोळे यांनी केले.