26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

गुरुदत्त माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालय, चौसाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • गुरुदत्त माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालय, चौसाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
  • (बीड प्रतिनिधी) चौसाळा येथील गुरुदत्त माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ मा.श्री ॲड.विवेकानंद शंकरराव सानप यांच्या हास्ते सकाळी ठीक ७.३०वा.पार पडला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री सयाजी( बप्पा ) शिंदे ,कोषाध्यक्ष मा.श्री.ॲड रामेश्वरजी काशिद साहेब उपस्थित होते या कार्यक्रमास शालेय शिक्षण समिती सदस्य मा.उमेशरावजी आंधळे,संभाजी (आबा) जोगदंड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभात फेरीत मुलांनी गणराज्य दिनानिमित्त घोषणा दिल्या.प्रभात फेरीनंतर शाळेत बहुसंख्य विधार्थीयांनी गणराज्य दिनानिमित्त भाषणे केली.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा ॲड विवेकानंद सानप साहेब यांनी आपल्या भाषनात विधार्थीयांना विविध दाखले देत भविष्यात आपल्या आवडीनुसार करिअर करण्याचे अवाहन केले.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.चौधरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.राठोड सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मा.श्री.केदार सर,श्री.घोडके सर,श्री.मोटे सर.श्रीमती.साबणे मॅडम, गुरव सर,वैध सर,जाधव सर, लिमकर सर, श्रीमती टाचतोडे बाई,सोनवणे नाना,धनंजय वाघमारे,विश्वनाथ पवार इ.परिश्रम घेतले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!