17.8 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

चौसाळा येथे शासकीय धान्य गोदाम हमालांचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन

  • चौसाळा येथे शासकीय धान्य गोदाम हमालांचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन
  • (बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथे शासकिय धान्य गोदाम हमालाचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू असुन यामध्ये- 1)ऑगस्ट,सप्टेबंर,आक्टोबर,नोव्हेबंर,डिंसेबर २०२४ ची नियमित कामाची हमाली तात्काळ देण्यात यावी (2)माथाडी नियमानुसार दरमहा वेतन जमा न करणारयाकंडुन १०% दंडाची वसुल रक्कम करण्यात यावी (3)बीड शहर गोदामातील हमांलाना बेकायदेशीर रित्या कामावरून कमी केल्याने त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे व माथाडी मंडळाने नियुक्त न केलेल्या कामगाराकडुन काम करून घेतल्याने संबधीत नियुक्त कामगांराचे आर्थिक गळचेपी होत असल्याने त्यांना त्वरित कामावर घेण्याच्या सुचना देण्यात अशी विनंती असे न झाल्यास माथाडी कायदयातील तरतूदीनुसार कार्यवाही व्हावी(4)मा.उच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२३ रोजी माहे मार्च २०१२ पासुनचा महागाई निर्देशांकाचा फरक देण्याबाबत आदेश दिला मात्र पुरवठा विभागास वेळोवेळी अवगत करूनही फरक मिळाला नाही तात्काळ फरक देण्यात यावा (5)थेट वाहतुक टप्पा १ व २ साठी गोदामातील नियुक्त हमालांचा रोजगार कमी होत असल्याने संबधीत कंत्राटदाराने ज्या त्या गोदामातील नोंदीत हमालाकडुनच काम करून घ्यावे आदी मागण्यासाठी हे आंदोलन सुरू असुन या आंदोलनामध्ये चौसाळा येथिल हमाल मोठया संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!