बीड पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.!
- बीड पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.!
- बीड प्रतिनिधी : गेले काही दिवसापासून बीड पोलीस राज्यभर चर्चेत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड पोलीसावर राज्यभरातून टीका सुरू झाली दरम्यान आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
- बीड पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे, अनंत मारुती इंगळे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली.? याचे कारण मात्र अजून समोर आले नाही.पुढील तपास बीड पोलीस करत आहेत.
error: Content is protected !!