विधानसभा निकाल-2024..
माजलगाव मधून प्रकाश सोळंके 420 मतांनी आघाडीवर
केज मधून पृथ्वीराज साठे 248 मतांनी आघाडीवर
आष्टी सुरेश धस 3796 मताने आघाडी* दुसरी फेरी
*विजयसिंह पंडित 2288 मतांनी आघाडीवर* दुसरी फेरी
*बीडमध्ये डॉक्टर योगेश शिरसागर 508 मताने आघाडीवर*
पहीली फेरी माजलगाव
प्रकाश सोळंके 311
मोहण जगताप 2698
रमेश आडसकर 1269