बीड विधानसभा मतदार संघासाठी बाजीराव चव्हाणच ठरणार बाजीगर..!
- बीड विधानसभा मतदार संघासाठी बाजीराव चव्हाणच ठरणार बाजीगर..!
- बाजीराव चव्हाण यांचा बीड विधानसभेत घुमणार आवाज..
- बीड प्रतिनिधी – बीड विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता बीड विधानसभेच्या रिंगणात. बीड विधानसभा मतदार संघामध्ये येणाऱ्या विधानसभेत युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांना लोकांची पसंती असल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू अशी ओळख असलेले बाजीराव चव्हाण यांनी शेकडो रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली आहे. तरुणांची एक फळी त्यांच्या मागे आहे. शेकडो रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गोरगरिब रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे बाजीराव चव्हाण आहेत. हजारो तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे.बीडच्या गडात शिवसेनेचा बाजीराव चव्हाण डरकाळी फोडणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य दूत म्हणून काम पाहणारे बाजीराव चव्हाण बीड विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. जनतेच्या सेवेसाठी बीड विधानसभा विजयी होऊन अधीक काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागील काही दिवसांपासून बीड मतदारसंघात शेकडो गावात प्रत्यक्ष भेट देउन सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी हितगूज साधत आहेत, प्रत्येक गावातून बाजीराव चव्हाण यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमचा नेता कसा असावा बीड मतदार संघाचा आमदार कसा असावा निस्वार्थी काम करणाऱ्या बाजीराव चव्हाण यांच्या सारखा असावा असे नागरिकांतून बोलले जात आहेत. गावागावातून नागरिकांकडून बाजीराव चव्हाण यांना मोठा विश्वास दिला जात आहे. त्यामूळे बाजीराव चव्हाण यांचा विजय ही काळ्या दगडा वरची पांढरी रेग आहे.
- चौकट
- युवकांचा बुलंद आवाज बाजीराव चव्हाण..
- राजकारणामध्ये सातत्याने तरुणांचा काही राजकीय नेते फक्त त्यांच्या फायद्या पुरता वापर करतात निवडणुकीमध्ये तरुणांना हाताशी धरून निवडणुक लढविने जिंकणे असे कामे करून घेतात त्या नंतर बेरोजगार तरुणांना त्या नंतर वाऱ्यावर सोडून दिले जाते परंतु लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण मात्र अश्या तरुणांना वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाहीत असा विश्वास तरुणांना आहे त्यामूळे तरुणांचे उमलते नेतृत्व म्हणुन बाजीराव चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मागील काही कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांनी दाखवून दिले आहे. त्यामूळे सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
error: Content is protected !!