9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचा चढता आलेख लाख मोलाची मदत बाजीराव चव्हाण.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचा चढता आलेख लाख मोलाची मदत बाजीराव चव्हाण.

बीड प्रतिनिधी :- मे महिन्यात 60 रूग्णांना 40,75000 हजार मदत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व धर्मवीर प्रतिष्ठान कार्यालय बीड मदतीचा आधार.आडल्या नडलेल्या रुग्णांना मदतीला धावून जात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपचारासाठी गरीब रुग्णांना आर्थिक आधार देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संकल्पित या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना लाखोंची मदत करण्यात आली. असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांनी दिली. पैशाअभावी आजारवरील उपचार थांबावा लागतो. आजारपणात गरीब रुग्ण उपचार घेण्याऐवजी आजारपणाशी संघर्ष करत असतात त्यांना हा संघर्ष करावा लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रभावीपणे कृतिशील व गतिशील केले आहे. याच कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू रुग्णांना अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मंगेश चिवटे यांच्यावर संबंधित कक्षेच्या जबाबदारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक रुग्णसेवक निस्वार्थपणे कक्षाचे काम करत आहेत.जिल्ह्यातही या कक्षाचे काम वेगाने सुरू असून शिवसेना वैद्यकीय जिल्हा प्रमुख महादेव मतकर हे रुग्णांना उपचार खर्चात सवलत मिळवून देण्याचे कर्तव्य बजावत आहेत. बाजीराव चव्हण वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहकार्यातून महिन्यात 40,75000 एवढी आर्थिक मदत रुग्णांना मिळवून देण्यात आली आहे.अशी माहिती बाजीराव चव्हाण यांनी दिली. अर्थसाह्यय मिळालेल्या रुग्णांची नावे पुढीलप्रमाणे1) रहीबाई गोविंद खेडकर, मेंदू रोग 50000 हजार

2) सर्जेराव श्रीपती घुले, हृदयरोग 1 लाख रुपये

3) पांडुरंग अभिमान आवारे,अपघात 50000 हजार

4) बाबाजी जगन्नाथ बाभळ, हृदयरोग 100000 लाख

5) शिलाबाई विष्णू नागरगोजे, केमोथेरपी 50000 हजार

6) कल्याण रामभाऊ मिसाळ,मेंदूरोग 50000हजार

7) प्रियंका राहुल भविशन,नवजात बालक 50000 हजार

8) शितल जगन्नाथ मानकर,नवजात बालक 50000 हजार

9) कविता बाळू घोडके,नवजात बालक 50000 हजार

10) प्रशांत महादेव थोरात, मेंदू रोग 100000 लाख

11) जयश्री सोमनाथ मरकड,नवजात बालक 50000 हजार

12) बाळासाहेब गहिनीनाथ कांबळे,हिप रिप्लेसमेंट 100000 लाख

13) नवनाथ रंगनाथ बांगर, नी रिप्लेसमेंट100000 लाख

14) दत्ता बाबुराव घिगे,अपघात 75000हजार

15) आरती संदीप धुमाळ,नवजात बालक 50000 हजार

16) सुरेखा सुरेश दुधाळ,अपघात 100000लाख

17) निकिता अजिनाथ वाघमारे, अपघात100000 लाख

18) शहादेव महादेव जगदाळे,अपघात75000 हजार

19) अर्जुन रामकिसन नाईकवाडे, हिप रिप्लेसमेंट 100000 लाख

20) आर्यन रवींद्र आदागळे,मेंदू रोग 50000 हजार

21) पल्लवी रवींद्र टेकाळे नवजात बालक 50000 हजार

22) अमर केशव साळवे मेंदू राव 50 हजार

23) छबुताई अनुसा शिंदे नी रिप्लेसमेंट 50000 हजार

24) सुलोचना बाळू जाधव नवजात बालक पन्नास हजार

25) दगडूबाई मारुती शिंदे हृदयरोग 75000 हजार

26) शकुंतलाबाई किसन कदम केमोथेरेपी पन्नास हजार

27) प्रशांत धनराज वाशिमकर अपघात एक लाख

28) फारूक जिलाबी तांबोळी अपघात 50000

29) राजेश राजू प्रसाद मिश्रा केमोथेरेपी पन्नास हजार

30) तेजश्री शिरीष वाशिमकर नी रिप्लेसमेंट 50000

31) प्रभावती गंगाराम पाटील अपघात एक लाख

32) वैजनाथ सोपान पोकळे मेंदूराव 50000

33) विनायक सुखदेव कांबळे हीप रिप्लेसमेंट 75000

34) अरुण पितांबर पाटील अपघात एक लाख

35) ज्ञानेश्वर ईश्वर गायके पन्नास हजार

36) मनियार इब्राकली इक्राम हृदयरोग पन्नास हजार

37) शांतीलाल राजू देदिया हृदयरोग एक लाख

38) प्रतिभा विशाल खेडकर नवजात बालक पन्नास हजार

39) पांडुरंग हरिदास गुरुकुदे हीप रिप्लेसमेंट एक लाख

40) सकाळी मोहन निकम मेंदू रोग एक लाख

41) सना मयूर शेख नवजत बालक 50 हजार

42) बाळू किसन आगरकर मेंदू रोग पन्नास हजार

43) साधना दत्तात्रय मावसकर नवजात बालक पन्नास हजार

44) मनीषा पवन काळे नवजत बालक 50000

45) अमृतराव श्रीरंग रसाळ हृदयरोग एक लाख

46) निशा अमोल पंडित नवजात बालक 50000

47) संगीता राम शिंदे मेंदू रोग 50000

48) श्री नारायण संजय कदम मेंदू रोग एक लाख

49) नंदनी विजय चादर नवजात बालक 50000

50) शिवा सुरज घाडगे नवजात बालक एक लाख

51) नवनाथ दत्तात्रेय गवते मेंदू रोग 50 हजार

52) सचितानंद रामकृष्ण सोळुंके अपघात एक लाख

53) बबनबाई केरबा कदम कर्करोग 80000 हजार

54) सुशाला गोपाळ बडे हृदयरोग एक लाख

55) पायल रोहित पवळे नवजात बालक 50 हजार

56) ज्ञानेश्वर बळीराम काकडे अपघात एक लाख

57) धनंजय मारुती नरवडे अपघात 50000

58) स्वाती शिवमहाते नवजात बालक 45000 हजार

59) निर्मला विठ्ठल मस्के नवजात बालक 50 हजार

60) दामू श्रीरंग कोरडे हीप रिप्लेसमेंट एक लाख रुपयेगोरगरीब रूग्णांच्या हक्काचे ठिकाण म्हणजे धर्मवीर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष-: बाजीराव (दादा) चव्हाण यांनी चालु केलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व धर्मवीर प्रतिष्ठान कार्यालय बीड गरजु रुग्णांनी अवश्य संपर्क साधावा

पत्ता-:रेणु हाॅस्पिटल समोर, मुक्ताई बिल्डिंग,धांडे नगर, बार्शी रोड बीड

संर्पक क्रमांक -:9143787777/9143717777

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!