9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

यशवंत विद्यालय वानगाव या शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम..

यशवंत विद्यालय वानगाव या शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम..

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील वानगाव येथील यशवंत विद्यालय वानगाव ता. जि. बीड मार्च 2024 दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. यशवंत विद्यालय वानगाव या शाळेतील 100% निकाल लागलेला आहे. शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशवंत विद्यालय वानगाव या शाळेतून प्रथम क्रमांक जोगदंड प्रकाश चंद्रकांत 89.20% घेऊन प्रथम क्रमांक उत्तीर्ण झाला आहे. चव्हाण खंडोबा वासुदेव 88.60% या विद्यार्थी द्वितीय क्रमांक उत्तीर्ण झालेला आहेत. जोगदंड शिवानी सुधाकर या विद्यार्थिनीने 88.20% घेऊन तृतीय क्रमांक उत्तीर्ण झाली आहे. यशवंत विद्यालय या शाळेतील मुलांनी यावर्षी बाजी मारली आहे. सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री. उत्तरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई विनायकराव मेटे व सचिव श्री. आशुतोष भैय्या विनायकराव मेटे, प्रशासक प्राध्यापक श्री. फाटक पी. एफ. सर्व संचालक मुख्याध्यापक श्री. जगताप सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व सर्व पंचक्रोशीतील पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!