बुद्ध पोर्णिमे निमित्त ग्रामीण विकास प्रकल्पाची संवाद बैठक.!
- बुद्ध पोर्णिमे निमित्त ग्रामीण विकास प्रकल्पाची संवाद बैठक.!
- येेळंंब घाट:– विश्वाला सत्य ,अहिंसा,करुणा व मानवतेची शिकवन देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील बौद्ध समुहाचे वर्तमान व भविष्यकाळातील प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण विकास प्रकल्पाच्या वतीने संवाद बैठक आयोजित करण्यात अली या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करुन ‘झाडे लावा झाडे जगवा’ मोहीम हाती घेउन,बौद्ध समुहाच्या व बहुजन समाजातील विविध पश्नासाठी चळवळ उभी करण्याचा संकल्प करण्यात आला.
- नुसते कागदी घोडे नाचवुन आणि व्यर्थ पैसा खर्च न करता महापुरूषां चे विचार डोक्यात घेतले पाहीजेत आणि त्यातून आपला आणि समाजाचा विकास साध्य केला पाहिजे असे आवाहन ग्रामीण विकास प्रकल्पाचे जयदिप (आण्णा) वंजारे व ग्रामीण परिवर्तन चे टि.डी. राऊत सर यांनी केले.या वेळी पञकार दिपक वाघमारे,शहादेव पायाळ सर ,विनोद वंजारे (उद्योजक )धन्वे टेलर,आभिषक आहीरे ,अविनाश धन्वे,राजाभाऊ झाडे,बाबासाहेब आहिरे ,सकाराम पायाळ,बलभिम पवळे,आविनाश वंजारे ,आकलुज गायकवाड, हेमंत वंजारे, प्रेम वंजारे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!