गुरूकुल इंग्लिश स्कुल मध्ये सीबीएससी मध्ये ९२ टक्के घेवुन गणेश घुगे उत्तीर्ण.
बीड प्रतिनिधी:- बीड येथिल गुरूकुल इंग्लिश स्कुलमधील विदयार्थी गणेश लक्ष्मण घुगे यांंनी सीबीएससी मध्ये 92 टक्के गुण घेऊन top 10 मध्ये उत्तीर्ण झाला असुन या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असुन त्याचा ठिकठिकाणी ह्रदयसत्कार करण्यात येत आहे नेकनुर येथे त्याच्या यशाबद्दल त्याचा ह्रदयसत्कार करताना नेकनुर पोलिस स्टेशनचे बालासाहेब ढाकणे,कालिदास सारूक,लालासाहेब ढाकणे डॉ योगेश ढाकणे,यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.