13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान.!

  • ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान.!
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
  • मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.
  • चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
  • नंदुरबार – ४९.९१ टक्के
  • जळगाव – ४२.१५ टक्के
  • रावेर – ४५.२६ टक्के
  • जालना – ४७.५१ टक्के
  • औरंगाबाद – ४३.७६ टक्के
  • मावळ – ३६.५४ टक्के
  • पुणे – ३५.६१ टक्के
  • शिरूर – ३६.४३ टक्के
  • अहमदनगर- ४१.३५ टक्के
  • शिर्डी – ४४.८७ टक्के
  • बीड – ४६.४९ टक्के

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!