9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर..

  • संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर..
  • कधी होणार रिलीज, काय कारण आहे..
  • बीड प्रतिनिधी – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटात मनोज जरांगे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबत अनेक गाणी देखील रिलीज झाली आहे. हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट आधी येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची महिती आहे.
  • ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला आहे. आधी हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र सध्या निवडणुकांमुळं आचारसंहिता लागली आहे. या आचारसंहिता असल्यामुळे हा चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 21 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे.आता सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर चित्रपटाच्या स्टारकास्टने प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!