8.6 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

एखाद्या अपघात झाल्यानंतरच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का??? डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

  • एखाद्या अपघात झाल्यानंतरच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का??? डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
  • बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी धुळे ते सोलापूर महामार्गावरील मुख्य चौक असलेल्या शिवाजी पान सेंटर येथील चौकामध्ये वाकलेला लोखंडी दिशादर्शक कित्येक दिवसांपासून त्याच स्थितीत याकडे वाहतुक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असुन स्व.केशरकाकु क्षीरसागर महाविद्यालय तसेच या वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्रासिंग असुन एखाद्या अपघात झाल्यानंतरच वाकलेला लोखंडी दिशादर्शक फलक सरळ करण्यात येणार आहे का?????? डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!