9.4 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.!

  • बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.!
  • सचिन धस ची भारतीय क्रिकेट संघात निवड..
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • बीड दि,25 :भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये बीड जिल्ह्याचा सुपुत्र, सचिन धसची निवड झाली असून भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. याबद्दल त्याचे बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
  • बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन हे नेहमीच उमद्या व युवा खेळाडूंच्या पाठीशी असते. सचिन धसला नेहमीच बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पाठबळ राहिलेले आहे. येणाऱ्या काळात सचिन स्वतःच्या दर्जेदार खेळावर नक्कीच भारतीयांचे मन जिंकेल असा दृढ विश्वास बीड जिल्हा वासियांना आहे.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!