32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

मसेवाडीकरांचे साखळी उपोषण,आराधी मंडळींचा सहभाग- डॉ.गणेश ढवळे

  • मसेवाडीकरांचे साखळी उपोषण,आराधी मंडळींचा सहभाग- डॉ.गणेश ढवळे
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मौजे.मसेवाडी येथील मराठा समाज बांधवांचे अंतरवली येथील मराठा कुणबी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी आज दि.२७ शुक्रवार रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेले आहेत.या आंदोलनात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती दिसुन आली.
  • आराधी मंडळींचा सहभाग वैशिष्ट्यपुर्ण-
  • मसेवाडी मराठा समाज बांधवांच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणात आराधी मंडळींचा सहभाग वैशिष्ट्यपुर्ण असुन आराधी मंडळींनी देवीची गायिलेली गाणी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
  • डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
    मो.नं.८१८०९२७५७२

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!