22.5 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

जि प प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी..!

  • जि प प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • बीड दि,२:- बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय व जि प प्रा शाळा अंधापुरी घाट च्या वतीने जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
  • ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच पप्पू जगताप, उपसरपंच बाळासाहेब टेकडे,ग्रामरोजगार सेवक बाबू अण्णा टेकडे,संगणक चालक अंगद घोरपडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश घोरपडे, सोमनाथ टेकडे,राजेंद्र टेकडे,विकास जगताप,अशोक टेकडे,रमेश टेकडे,लहू वाघमारे आदि उपस्थित होते.
  • तसेच जि प प्रा शाळा अंधापुरी घाट च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर,सरपंच पप्पू जगताप, आशा वर्कर गंगाताई कळेकर,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक,शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!