13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

चौसाळा येथील जय मल्हार गणेश मंडळाची आरती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या शुभहस्ते संपन्न..!

चौसाळा येथील जय मल्हार गणेश मंडळाची आरती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या शुभहस्ते संपन्न..!

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 

बीड दि,२५ :- चौसाळा येथील जय मल्हार गणेश मंडळाची आरती भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर, माजी सरपंच भागवत आंधळे,जेष्ठ नेते विनोद कळासे, आप्पासाहेब झोडगे, चौसाळा शहर अध्यक्ष सलीम जहागिरदार, महेंद्र सोनवणे,आप्पा नाईकवाडे, सतिश वाघमारे, साजिद पठाण, नितीन वाघमारे, राहुल वाघमारे, लक्ष्मण काळे,नितीन खोबरे,मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे, ज्ञानेश्वर आंधळे यांच्या सह जय मल्हार गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!