13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

नेकनुर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले ?

बीड प्रतिनिधी – नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सानपवाडी येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सानपवाडी येथील अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नेकनुर पोलीस स्टेशन मध्ये दोन तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत वेगवेगळ्या घटना घडत आहेत, नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 376, 323,34 भादवी 3/4 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील करत आहेत.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!