9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

अवघ्या काही तासांतच पोलीसांनी लाव ला खुनाचा छडा…

अवघ्या काही तासांतच पोलीसांनी लाव ला खुनाचा छडा…

गेवराईत सख्खा भाऊच बनला पक्का वैरी..

गेवराई प्रतिनिधी – मोठ्या भावास दारुचे व्यसन जडले होते दारु पिण्यासाठी त्याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते तर तो घरी देखील त्रास देत होता म्हणुन त्याला धमकावुन धडा शिकविण्याचा कट धाकट्या भावाने रचला आणि मित्रांच्या मदतीने त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना गेवराई शहरात घडलीय आहे.

मयत मनोहर पुंड वय 36 हा कुटुंबासह समवेत गेवराई शहरातील रंगार चौक भागात वास्तव्यास होता.मनोहर मोठा असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती मात्र त्याला दारुचे व्यसन लागले आणि त्याने अनेकांकडून उसन वारी पैसे घेतले तर कुटुंबातील लोकांना देखील त्रास देऊ लागला म्हणून याला धमाकावल्यावर हा ठिक होईल त्यामुळे मोठ्या भावाला मार हाण करण्याचा निर्णय धाकट्या भावाने घेतला आणि मित्रांच्या मदतीने त्याला धमकावुन लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली मात्र मोठा अनर्थ घडला आणि या मारहाणीत भाऊ मनोहर यांचा मृत्यू झाला.

सदरची घटना शहराजवळ असलेल्या चिंतेश्वर मंदिराजवळ घडली आहे.दि28 रोजी सकाळी डायल112 वरुन पोलीसांना फोन आला आणि सदरील ठिकाणी मृतदेह असल्याची माहिती मि ळाली माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलीसांस ह बीडस्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी करुन मृत देह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला व मयताच्या धाकट्या भावाला चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले.चौकशी करत असताना आपणच मित्रांसोबत हे कृत्य केले असण्याची कबुली धाकटा भाऊ दर्शन पुंड वय 31याने पोलीसांना दिली यावरुन गेवराई पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून एका आरो पीस अटक करण्यात आली असून अन्य आरो पींना लवकरच अटक करण्यात येईल अशी मा हिती पोलिसांनी दिलीये.पुढील तपास गेवराई पोलीस स्टेशनचे पीएसआय तुकाराम बोडके हे करत आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!