17.3 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

मोहिम फत्ते! चांद्रयान-३ ने रचला इतिहास

मोहिम फत्ते! चांद्रयान-३ ने रचला इतिहास

भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं चांद्रयान 3 यशस्वीरीत्या चंद्राच्या भूमीवर लँड झाल्याबद्दल ISRO तील सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक अभिनंदन कौतुक केलं आहे. त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

चांद्रयान-२च्या अपयशानंतर खचून न जाता, इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेतली आणि १४ जुलैला चांद्रयान-३ अवकाशात झेपावल. आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. हि मोहीम सफल बनवण्यासाठी राबणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार आणि अभिनंदन.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!