12.4 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराईत पाच दरोडेखोरांचा मुसक्या आवळल्या..

गेवराईत पाच दरोडेखोरांचा मुसक्या आवळल्या..

बीडचा स्थागुशाखेचा पथकाने यशस्वीकामगिरी बजावली ..

गेवराई न्यायालयाने पाच हि आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली ..

गेवराई:- दि.१२ सोमनाथ मोटे सह शाम जाधव

आज पहाटे चार सुमारास दरोड्याचा प्रयत्न करणारा टोळी कार्यरत असलेल्या ची माहिती
बीड स्थागुशाचा पथकालक्षात येताच तपास चे चक्र सुरू केले बीड -जालना नॅशनल हायवेवर प्रेट्रोल पंपावर बीड स्थागुशाखेचा पथकाने त्यांचा मुसक्या आवळल्या त्याकडुन एक टाटा इंडिका कार मध्ये पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्याकडुंन सात मोबाईल तसेच दरोड्याचा हेतुने लागणारे साहित्य जप्त केले असुन त्यांच्याविरुद्ध स्थागुशाखेच पो.काॅ विकास वाघमारे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं -417/2023 कलम 399,402 भादवी प्रमाणे आरोपी नामें 1) अविनाश दिलीप कांबळे,वय २३रा.खडेश्वरी बीड, विशाल चंद्रकांत भोसले वय२२खंडेश्वरी बीड,आंनता गेणा जाधव वय २३बीड उमेश मधुकर शिंदे वय अंतरवण प्रिंपी,आयन शफिक शेख वय २३ वरील सर्व आरोपी हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दिसुन येते.बीड मध्ये यांच्यावर अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले जाते या कामगिरीत
पो.नि स्थागुशा साबळे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय. खटावकर पो.हे.काँ मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे यांनो दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या एक इंडिका कार व मोबाईल तसेच दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे आज गेवराई पोलिसांनी आज न्यायालयात हजर करण्यात आले व पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास गेवराई पोलीस स्टेशनचे सपोनि कोटकर हे करत आहेत तपास नंतर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे..

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!