साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बलभीम नगर पेठ बीड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..!
- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बलभीम नगर पेठ बीड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..!
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,३१: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज बलभीम नगर पेठ बीड येथे ‘वृक्षारोपणाचा कार्यक्रम’दीपज्योत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी भाऊ आठवले यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला.
- यावेळी पुढे बोलताना सनी भाऊ आठवले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.वृक्ष हे काळाची गरज आहे व त्याची लागवड सर्व बांधवांनी करावी अशी सूचना करण्यात आली.
- कार्यक्रमाला उपस्थित जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शेख सादिक भाई, स्वामिल संघटनेचे अध्यक्ष शेख खदीर भाई तसेच बंडूभाऊ निसरगद, भागवत जी बादाडे,अशोक बेदरे, विनोद जी जोगदंड, रामभाऊ वाघमारे व जयंती उत्सव समितीचे स्वप्निल हातागळे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल जी चांदणे उपाध्यक्ष सय्यद अक्रम,सचिव कुमार भाऊ अरुण अविनाश हातागळे, अनंत शिंदे,दादा मिसाळ,अभिषेक जाधव,हनुमंत लोखंडे,रवी हातागळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!