16.6 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ॲाप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव यांच्या सौजन्याने शाखा सेलू येथे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले…

तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ॲाप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव यांच्या सौजन्याने शाखा सेलू एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले..

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- लखन शेरे

तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ॲाप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव यांच्या सौजन्याने शाखा सेलू एक सामाजिक उपक्रम म्हणून आज रोजी जिल्हा परिषद शाळा गुगळी धामणगांव या ठिकाणी इयत्ता 1 पहिली च्या सर्व विध्यार्द्याना वेलकम शालेय साहित्य किट वाटप

त्यामध्ये स्कूल बॅग ,पेन्सिल नोटबुक ,शॉपनर,खोटंरबल, ,बालमित्र पुस्तक,वाटप करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित ऑडिट विभाग प्रमुख संतोष मोरे साहेब , विभागीय अधिकारी सिद्धेश्वर शिंगणे साहेब,शाखा व्यवस्थापक बाळासाहेब अनभूले साहेब,रिलेशनमॅनेजर संजय भंडारी सर ,ऑपरेशन मॅनेजर बाळासाहेब मोरे साहेब व दीपक चरडकर

मुख्याध्यापक शहाणे सर मुख्याध्यापक कुलकर्णी सर सरपंच अतुल डख उपसरपंच गणेश काटकर चेअरमन डॉ. आबासाहेब डख, पोलिस पाटील अशोकराव डख,शा.शि. अध्यक्ष विठ्ठल डख,ऊप रामभाऊ तणपुरे रामराव डख, बापुराव डख,भगवान भाई डख, बाळासाहेब डख,कैलास पांगरकर, माणिक गायकवाड, गणेश लोमटे, भाऊराव डख,शेषू ढोंबे, महेश डख,शरदभागवत,राम काका डख, माणिक डख, प्रदीप बनसोडे, संतोष शेळके,सर्व शिक्षक गावकरी विद्यार्थी यांची उपस्थिती जिल्हा प्राथमिक शाळा गुगळी धामणगाव ता सेलू जि.परभणी

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!