7.2 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

संपूर्ण गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश…!

संपूर्ण गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश…!

परभणी जिल्हा प्रतिनिधी : लखन शेरे ( गुगळी धामणगाव )

गेल्या 15 वर्षा पासून जिल्हा परिषद प्रशाला गुगळी धामणगाव येथील मुख्याध्यापक यांचे रिक्त असलेले पद आज शासकीय नियमानुसार भरले आहे .पदी श्री कुलकर्णी सर रुजू झाले आहेत त्यांचे स्वागत करतांना सोनकांबळे सर, गणेश काटकर, माणिक डख,शाहाणे सर,नाईक सर, महाजन सर, रतन दादा डख, दत्ता चव्हाण, विठ्ठल डख,पपू डख, धोंडीराम ढेंगळे, राहुल बनसोडे,कटारे सर, संजय जाधव, माणिकराव गायकवाड, नारायण जाधव तसेच शालेय शिक्षण समिती व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक दिसत आहेत. जिल्हा परिषद प्रशाला गुगळी धामणगाव

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!