17.4 C
New York
Thursday, May 16, 2024

Buy now

गुरुपौर्णिमा श्रीक्षेत्र पिंपळगाव वाघा येथे उत्साहात साजरी..!

गुरुपौर्णिमा श्रीक्षेत्र पिंपळगाव वाघा येथे उत्साहात साजरी..!

शिरुरकासार (प्रशांत बाफना) संत पंढरी श्रीक्षेत्र पिंपळगाव वाघा (तालुका जिल्हा अहमदनगर) येथे गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी ८ ते९ गोमातापुजन सकाळी ९ ते१० श्रीगुरुचरण पादुकांची अग्रपुजा सकाळी १० ते १ सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर

दुपारी २ ते४ श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरु विकासानंद महाराज मिसाळ यांचे किर्तन झाले त्यानतर महाप्रसाद वाटप करण्यात आले या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!